Thursday, December 12, 2024
HomeNewsजनभूमी साहित्य ,कविता - तुझ्याविषयी ,कवयित्री - स्वराली महाबळ

जनभूमी साहित्य ,कविता – तुझ्याविषयी ,कवयित्री – स्वराली महाबळ

तुझ्याविषयी…

तुझ्याविषयी बोलण्यासाठी

निबंध आणि कविता ही पडे अपुरे तुझ्यासाठी Bestie आणि Close

हे शब्द आहेत खूपच थोडे.

             

शाळेची मैत्री कॉलेजपर्यंत

येऊन ठेपली,

पालकांसमोर निरागस भाव आणणारी

एक Bestie मला १४ वर्षापूर्वी भेटली.

           

सद्य परिस्थितीत लवकर भेट

होईल असे वाटत नाही,

पण काही केल्या तुझी आठवण

मनातून जाता जात नाही.

             

इच्छा आहे एकच तुझी माझी

लवकर व्हावी भेट,

हसुन माराव्यात कॉलेजच्या गप्पा

तुझ्या “मैत्री ” मुळेच मिळाला

आयुष्यातील अनमोल टप्पा.

         

कवयित्री : स्वराली विजय महाबळ

आर्या अपार्टमेंट गावभाग सांगली

९३२५०४४९८६

संबंधित लेख

लोकप्रिय