कटवा
दडून दडून नदवतोय
खेकड नाय दिस.
कटव्याचे बूटील झुरकटेल
नागी नाय पिस.
कुहेल बिहेल आतड्यात
गेम नाय दिस.
चोडकाचे टिवावर नाखडी
नाय पिस.
गवसून गवसून मुरवा
ढवा नाय दिस.
येळचल आहरावर
नांगी नाय पिस.
खोबलवत खोबलवत
दहाड नाय दिस.
बटारे डोळ्यावर कोकील
माखी नाय पिस.
कदव मदव गडी गरी
टाकत दिस.
जीबील तसाच
बोंबलवत कोकल्या
चाळत पिस.
माधव ह.गावित
9657557198