Thursday, September 19, 2024
HomeनोकरीNagpur : जामिया अरबिया रशिदीया सोसायटी अंतर्गत भरती; पात्रता 12वी पास

Nagpur : जामिया अरबिया रशिदीया सोसायटी अंतर्गत भरती; पात्रता 12वी पास

Nagpur Recruitment 2024 : जामिया अरबिया रशिदीया सोसायटी (Jamia Arabia Rashidiya Society) अंतर्गत उम्मे सलमा मुलींचे कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, नाले साहेब चौक, रशिद नगर, नागपूर (Umme Salma Junior College of Arts and Science for Girls, Nale Saheb Chowk, Rashid Nagar, Nagpur) येथे रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. Nagpur Bharti

● पद संख्या : 02

● पदाचे नाव : प्रयोग शाळा सहाय्यक

● शैक्षणिक पात्रता : 12वी पास विज्ञान, MSCIT.

● अर्ज शुल्क : फी नाही

● निवड करण्याची पद्धत : मुलाखत

● मुलाखतीची तारीख : 27 जुलै 2024

● मुलाखतीचा पत्ता : संस्थेच्या कार्यालयात उम्मे सलमा मुलींचे कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, नाव साहेब चौक, रशिद नगर, नागपूर – 18.

Nagpur Recruitment

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
  3. मुलाखतीचे स्थळ : संस्थेच्या कार्यालयात उम्मे सलमा मुलींचे कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, नाव साहेब चौक, रशिद नगर, नागपूर – 18.
  4. मुलाखतीची तारीख 27 जुलै 2024 आहे.
  5. मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
  6. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
google news gif

हेही वाचा :

महिला व बाल विकास विभाग अंतर्गत भरती; पात्रता 12वी पास

मोठी बातमी : राज्यात पुन्हा 7000 पदांसाठी पोलिस भरती!

Indian Bank : इंडियन बँक अंतर्गत 102 जागांसाठी भरती

श्री मौनी विद्यापीठ अंतर्गत विविध पदांसाठी भरती

मोठी बातमी : भारतीय पोस्ट खात्यात 35000 जागांसाठी मेगा भरती!

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत तब्बल 17,727 जागांसाठी भरती सुरु

IBPS : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन मार्फत 6128 पदांची भरती

पदवी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; 17000+ जागांसाठी भरती सुरू

ब्रेकिंग : राज्यात 10,000 पदांची होणार शिक्षक भरती, शिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा

शासकीय निमशासकीय विभागात विविध पदासाठी भरती ; 10 वी, 12 वी, ITI उत्तीर्णांना सुवर्णसंधी

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 8326 जागांसाठी नवीन भरती; पात्रता 10वी पास

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत 4494 जागांसाठी भरती

PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 2700 जागांसाठी भरती

संबंधित लेख

लोकप्रिय