Thursday, February 13, 2025

Mumbai : भारतीय डाक विभागाच्या नवी मुंबई विभागात डाक सेवक पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : भारतीय डाक विभागाच्या नवी मुंबई (Mumbai) विभागाने ग्रामीण डाक सेवक पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ५ ऑगस्ट २०२४ पर्यंत https://indiapostgdsonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत.

अधीक्षक डाकघरांनी कळविले आहे की, या प्रक्रियेत इतर कोणत्याही माध्यमाद्वारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. नवी मुंबई कार्यक्षेत्रातील ग्रामीण डाक सेवक पदासाठी एकूण ५१ जागा उपलब्ध आहेत.

Mumbai Indian Postal Department

भारतीय डाक विभागाच्या नियमांनुसार, उमेदवारांशी केवळ पत्रव्यवहार केला जातो, फोन कॉल्स किंवा वैयक्तिक संपर्क साधला जात नाही. उमेदवारांनी वैयक्तिक माहिती कुणालाही देऊ नये, असेही अधीक्षक डाकघरांनी स्पष्ट केले आहे.

उमेदवारांनी अर्ज करताना सर्व आवश्यक माहिती संकेतस्थळावर तपासून घेऊन योग्य पद्धतीने अर्ज करावा, अशी विनंती अधीक्षक डाकघरांनी केली आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

भावडांसोबत खेळताना दोरीचा फास लागून 7 वर्षाच्या मुलीचा मृत्यू

ब्रेकिंग : शाहरुख खान उपचारासाठी अमेरिकेला रवाना होणार, वाचा कशाचा आहे त्रास !

मनू भाकर-सरबज्योत सिंग जोडीने इतिहास रचला, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले

वायनाडमध्ये भीषण भूस्खलन ; ४५ ठार, शेकडो नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

‘त्या’ प्रकरणात अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

ओलंपिकमध्ये बलराज पंवारचे चमकदार प्रदर्शन, एकल स्कल्स हीटमध्ये चौथा क्रमांक

१० मीटर एअर रायफल मिश्रित स्पर्धेत भारताला धक्का

Typhoon : ‘गेमी’ चक्रीवादळ; फिलिपाईन्स, तैवान चीनमध्ये तडाखा

कोल्हापूर शहरात महापूर – 5,800 लोक सुरक्षित स्थळी

गुजरातमधून तडीपार झालेल्यांनी… शरद पवार यांचे अमित शाहांना चोख प्रत्युत्तर

Related Articles

- Advertisement -

Latest Articles