Thursday, September 19, 2024
HomeनोकरीIOCL Bharti : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 476 जागांसाठी भरती

IOCL Bharti : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 476 जागांसाठी भरती

IOCL Recruitment 2024 : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Oil Corporation Limited) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. IOCL Bharti

● पद संख्या : 476

● पदाचे नाव : नॉन-एक्झिक्युटिव्ह (मुळ जाहिरात पाहावी.)
1) कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक (Junior Engineering Assistant) : Diploma, B.Sc.

2) कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषक (Junior Quality Control Analyst) : B.Sc

4) अभियांत्रिकी सहाय्यक (Engineering Assistant) : Diploma

5) तांत्रिक परिचर (Technical Attendant) : 10th, ITI

● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 26 वर्षे.

● अर्ज शुल्क : रु. 300/- (SC/ ST : फी नाही)

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 ऑगस्ट 2024

IOCL Bharti

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे.
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
google news gif

हेही वाचा :

महाराष्ट्रात टपाल विभागात 3170 पदांची भरती; पात्रता 10वी पास

IBPS Recruitment : IBPS SO अंतर्गत 896 पदांची भरती; अर्ज सुरु

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये 4494 जागांसाठी भरती

Navi Mumbai : नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत मोठी भरती

दहावी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी; 3000+ जागांसाठी भरती

अंगणवाडी मदतनीस पदांसाठी भरती; पात्रता 12वी पास

जवाहर नवोदय विद्यालय, लातूर अंतर्गत भरती, आजच अर्ज करा

Dhule Bharti : जवाहर नवोदय विद्यालय, धुळे अंतर्गत भरती

ITBP : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल अंतर्गत 112 जागांसाठी भरती

Indian Army : भारतीय सैन्य दल अंतर्गत खेळाडूंसाठी भरती; पात्रता 10वी

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ अंतर्गत भरती

संबंधित लेख

लोकप्रिय