Saturday, July 27, 2024
HomeनोकरीIndian Coast Guard : भारतीय तटरक्षक दल अंतर्गत भरती; पात्रता 12वी उत्तीर्ण

Indian Coast Guard : भारतीय तटरक्षक दल अंतर्गत भरती; पात्रता 12वी उत्तीर्ण

Indian Coast Guard Recruitment 2024 : भारतीय तटरक्षक दल अंतर्गत तब्बल 260 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Indian Coast Guard Bharti 

पद संख्या : 260

पदाचे नाव : नाविक (जनरल ड्युटी-GD)

शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण (मुळ जाहिरात पाहावी.)

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म 01 सप्टेंबर 2002 ते 30 ऑगस्ट 2006 च्या दरम्यान. [SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

शारीरिक पात्रता :

1) उंची : किमान 157 सेमी.

2) छाती : फुगवून 5 सेमी जास्त.

अर्ज शुल्क : जनरल/ओबीसी – रु.300/- [SC/ST : फी नाही]

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 फेब्रुवारी 2024

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Central Bank of India : सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 3000 पदांची भरती

Ahmednagar : केंद्रीय विद्यालय अहमदनगर अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Akola : राष्ट्रीय आरोग्य अभियान, अकोला अंतर्गत भरती

NIA : राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

CSIR : मुंबई येथे नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी अंतर्गत भरती

Raigad : रायगड येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन

Yavatmal : केंद्रीय विद्यालय, यवतमाळ अंतर्गत विविध पदांसाठी भरती

MIB : माहिती व प्रसारण मंत्रालय अंतर्गत रिक्त पदांची भरती

VVCMC : वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत भरती

Pulgaon : केंद्रीय विद्यालय पुलगाव अंतर्गत विविध पदांसाठी भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय