ICG Recruitment 2022 : भारतीय तटरक्षक दल (Indian Coast Guard ) मध्ये विविध पदांच्या 300 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
• पद संख्या : 308
• पदाचे नाव : नाविक (जनरल ड्युटी-GD), नाविक (डोमेस्टिक ब्राँच-DB), यांत्रिक (मेकॅनिकल), यांत्रिक (इलेक्ट्रिकल), यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स),
• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.
• वयाची अट : जन्म 01 मे 2001 ते 30 एप्रिल 2005 च्या दरम्यान [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
• अर्ज शुल्क : 250/- [SC/ST: फी नाही]
• शारीरिक पात्रता :
उंची – किमान 157 सेमी.
छाती – फुगवून 5 सेमी जास्त.
• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
• अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा
• अर्ज सुरु होण्याची तारीख : 08 सप्टेंबर 2022
• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 सप्टेंबर 2022
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
