India Post Recruitment 2023 : भारत सरकार (Government of India), भारतीय डाक विभाग (Department of Post), डाक मोटर सेवा (Mail Motor Service) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. (Bhartiya Dak Vibhag Bharti)
● पद संख्या : 05
● पदाचे नाव : कुशल कारागीर (Skilled Artisans) [Motor Vehicle Mechanic, Motor Vehicle Electrician, Painter, Tyreman.
● शैक्षणिक पात्रता : 1. सरकारद्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही तांत्रिक संस्थेकडून संबंधित विषयातील प्रमाणपत्र. किंवा आठवी इयत्ता संबंधित विषयात एक वर्षाचा अनुभव घेऊन उत्तीर्ण. 2. मोटार वाहन मेकॅनिकच्या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे अवजड मोटार वाहने चालविण्याचा वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. (मुळ जाहिरात पाहावी.)
● वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे
● नोकरीचे ठिकाण : बेंगलुरु
● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 ऑगस्ट 2023
● अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Manager, Mail Motor Service, No.4, Basaveshwara Road, Vasanth Nagar, Bengaluru –560001.
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :
सुवर्णसंधी ! सरकारी रुग्णालयात 14,000 पदभरती !
रत्नागिरी येथे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित अंतर्गत भरती; आजच करा अर्ज
कराड येथे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती
PCM : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती; आजच करा अर्ज !
SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1876 जागांसाठी नवीन भरती; आजच करा अर्ज!
सांगली येथे महापारेषण अंतर्गत भरती; 3 ऑगस्ट 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख
पिंपरी चिंचवड सायन्स पार्क अंतर्गत भरती; 31 जुलै 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख
Mahatransco : पुणे येथे महापारेषण अंतर्गत भरती; आजच करा अर्ज !
MCGM : मुंबई महापालिकेत विविध पदांची नवीन भरती; पगार 25000 रूपये
मेगा भरती : महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालय अंतर्गत 1782 जागांसाठी भरती
ठाणे सिव्हिल हॉस्पिटल अंतर्गत विविध पदांसाठी भरती; आजच करा अर्ज
महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयात बंपर भरती, 10वी ते पदवीधरांना संधी
Bank of Maharashtra : बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदांच्या 400 जागांवर भरती
HCL : हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी बंपर भरती; 10वी, ITI उत्तीर्णांसाठी संधी
Railway : पश्चिम रेल्वे मुंबई मार्फत 3624 जागांसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरु; आजच करा अर्ज
UPSC : संघ लोकसेवा आयोग मार्फत विविध पदांसाठी भरती
मेगा भरती : एकलव्य मॉडेल निवासी शाळा अंतर्गत 4062 पदांची भरती
