Monday, December 23, 2024
HomeनोकरीHCL : हिंदुस्तान कॉपर लिमिटेड अंतर्गत भरती; पात्रता पदवी, डिप्लोमा

HCL : हिंदुस्तान कॉपर लिमिटेड अंतर्गत भरती; पात्रता पदवी, डिप्लोमा

Hindustan Copper Recruitment 2024 : हिंदुस्तान कॉपर लिमिटेड (Hindustan Copper Limited) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. HCL Bharti

पद संख्या : 56

पदाचे नाव : ज्युनियर मॅनेजर

शाखानिहाय तपशील :
(i) माइनिंग – 46 पदे
(ii) इलेक्ट्रिकल – 06 पदे
(iii) कंपनी सेक्रेटरी – 02 पदे
(iv) फायनान्स – 01 पदे
(v) HR – 01 पदे

शैक्षणिक पात्रता : माइनिंग / इलेक्ट्रिकल डिप्लोमा + 05 वर्षे अनुभव किंवा माइनिंग / इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी + 02 वर्षे अनुभव किंवा पदवीधर + 05 वर्षे अनुभव/ CA किंवा PG पदवी/ डिप्लोमा (Finance/ HR) PG MBA (Finance/ HR) + 02 वर्षे अनुभव.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जून 2024 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

अर्ज शुल्क : जनरल/ ओबीसी/ EWS : रु. 500/- [SC/ ST : फी नाही]

वेतनमान : रु. 30,000/- ते रु. 1,20,000/-

नोकरीचे ठिकाण : कोलकाता

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जुलै 2024

Hindustan Copper HCL Recruitment

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2024 आहे.
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
google news gif

हे ही वाचा :

मोठी भरती : बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत भरती; पगार 64480 पर्यंत

Job : पदवी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; 17000+ जागांसाठी भरती सुरू

UCO Bank : युको बँक अंतर्गत 544 जागांसाठी भरती

SAMEER मुंबई अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती, आजच करा!

BVP : भारती विद्यापीठ, पुणे अंतर्गत नवीन भरती

MADC : महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड, मुंबई अंतर्गत भरती

TISS : टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स अंतर्गत रिक्त पदांची भरती

Pune : पुणे महानगरपालिका अंतर्गत नवीन भरती

AIASL मार्फत विविध पदांच्या 3256 जागांसाठी मेगा भरती

IBPS : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन मार्फत 6128 पदांची भरती

PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 2700 जागांसाठी भरती

ITBP : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल अंतर्गत 112 जागांसाठी भरती

Bhandara : ऑर्डनन्स फॅक्टरी, भंडारा अंतर्गत 158 जागांची भरती

Government Job : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत भरती

कर्मवीर रामरावजी आहेर आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, देवळा अंतर्गत भरती

संबंधित लेख

लोकप्रिय