Thursday, October 10, 2024
HomeनोकरीBank Of Maharashtra : बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत भरती; पगार 64480 पर्यंत

Bank Of Maharashtra : बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत भरती; पगार 64480 पर्यंत

Bank Of Maharashtra Recruitment 2024 : बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Bank Bharti

● पदाचे नाव : 12

● पदाचे नाव : ग्राहक सेवा सहयोगी (लिपिक)

● शैक्षणिक पात्रता : किमान 10वी उत्तीर्ण किंवा सरकारद्वारे मान्यताप्राप्त समकक्ष पात्रता. भारताच्या किंवा त्याच्या नियामक संस्थांनी 5 वर्षांच्या आत ग्रॅज्युएशन पदवी किंवा समतुल्य पात्रता आवश्यक.

● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 – 25 वर्षे असावे.

● अर्ज शुल्क : जनरल/ ओबीसी/ एडब्ल्यूएस – 500 + 90 जीएसटी = 590/- [SC/ST – रु. 100 + 18 जीएसटी = रु. 118/-

● वेतनमान : रु. 24,050 – रु. 64,480/-

● नोकरीचे ठिकाण : पुणे

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

● अर्ज पाठविण्याचा पत्ता : जनरल मॅनेजर, HRM” बँक ऑफ महाराष्ट्र, एचआरएम विभाग, मुख्य कार्यालय, “लोकमंगल”, 1501, शिवाजीनगर, पुणे – 411 005.

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 जुलै 2024

Bank Of Maharashtra Recruitment

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
  3. अर्ज सुरू झालेली आहे.
  4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जुलै 2024 आहे.
  7. अर्ज पाठविण्याचा पत्ता : जनरल मॅनेजर, HRM” बँक ऑफ महाराष्ट्र, एचआरएम विभाग, मुख्य कार्यालय, “लोकमंगल”, 1501, शिवाजीनगर, पुणे – 411 005.
  8. दिलेली जाहिरात कृपया काळजीपूर्वक वाचावी.
  9. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  10. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
google news gif

हेही वाचा :

MADC : महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड, मुंबई अंतर्गत भरती

Job : पदवी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; 17000+ जागांसाठी भरती सुरू

मोठी बातमी : पिंपरी चिंचवड महापालिके अंतर्गत तातडीने भरती, असा करा अर्ज !

ब्रेकिंग : आदिवासी विकास विभागातील भरती संदर्भात मंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

FSSAI अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता भरती, असा करा अर्ज!

NHB : राष्ट्रीय गृहनिर्माण बँक अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती

Mumbai : मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरती

मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत भरती; आजच करा अर्ज!

Mumbai : मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरती

मोठी बातमी : भारतीय पोस्ट खात्यात 35,000 जागांसाठी मेगा भरती!

मोठी बातमी : राज्यातील गट ‘क’ पदांच्या सर्व परीक्षा आता एमपीएसीद्वारे

हिंदुस्तान कॉपर लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरू

IDBI : आयडीबीआय बँक अंतर्गत मोठी भरती; आजच करा अर्ज!

Law College : डॉ.आंबेडकर लॉ कॉलेज अंतर्गत विविध पदांसाठी भरती

संबंधित लेख

लोकप्रिय