CHIPLUN : चिपळूण शहर आणि तालुक्यातील अनेक गावात आज अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. चिपळूण शहरात अनेक ठिकाणी झाडे कोसळली आहेत. Cloud burst
रविवारी ढगफुटीसदृश पाऊस पडून चिपळूण तालुक्यातील सह्याद्री भागातील अडरे गावात ढगफुटी (cloud burst) होऊन प्रचंड पाऊस झाला. शेतीवाडीचे मोठे नुकसान झाले आहे. फक्त अर्धा तास पडलेल्या या मुसळधार पावसाने परिसरातील नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. येथे एका तासात 110 मी.मी पाऊस पडला असल्याची नोंद करण्यात आली आहे. Cloud burst
अडरे गावातील पुलाचे काम करण्यासाठी आणलेले साहित्य देखील मुसळधार पावसामुळे वाहून गेले आहे. जुलै मध्ये ज्या प्रमाणात पाऊस पडतो, त्या प्रकारचा पाऊस इथल्या ग्रामस्थांनी मे महिन्यात अनुभवला आहे. या गावातील शेतांमध्ये पावसाचे पाणी जमा झाले असून नद्या दुथडी भरुन वाहात आहेत. chiplun news
हेही वाचा :
ब्रेकिंग : 10th, 12th बारावीचा निकालाबाबत मोठी अपडेट
पंतप्रधान मोदी पत्रकार परिषद का घेत नाहीत? वाचा काय म्हणाले मोदी !
25 दिवसांनंतर बेपत्ता अभिनेता घरी, अभिनेत्याने केला मोठा खुलासा
तुम्ही RSS सुद्धा नष्ट करायला निघाले उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका
ब्रेकिंग : सोन्याच्या किंमतीत विक्रमी वाढ, चांदीचाही विक्रम
ब्रेकिंग : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे RSS बद्दल मोठे विधान
पुण्यात विकृतीचा कळस ! पत्नीच्या गुप्तांगला लावले कुलूप
महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या एप्रिल महिन्यातील मासिक व साप्ताहिक सोडतीचा निकाल जाहीर
मोठी बातमी : कन्हैया कुमार यांच्यावर प्रचारा दरम्यान हल्ला
शिरूर: स्ट्राँगरुममधील सीसीटीव्ही चित्रीकरणाचा सर्व डाटा सुरक्षित –जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे