Sunday, December 22, 2024
HomeNewsहसा लेको: मराठी विनोद

हसा लेको: मराठी विनोद

बँक मॅनेजर कर्जदारांला: हॅल्लो मार्च एडिंग जवळ आलय कर्जाचे हप्ते लवकर भरा नाहीतर जप्ती करावी लागेल.

कर्जदार : साहेब ,मंदी खूप आहे भरतो थोड्या दिवसात, 

मॅनेजर : मला काही माहित नाही भरायचे म्हणजे भरायचे. ?

कर्जदार : ओ साहेब , 

माझ्याकडं पण पासपोर्ट हाय म्हटलं 

मॅनेजर : असं चिडू नका साहेब

तुम्हाला जमेल तसं द्या.

??

संबंधित लेख

लोकप्रिय