पर्यावरण, आरोग्य, सुखशांती साठी यज्ञयाग
पिंपरी चिंचवड : चिखली प्राधिकरण पेठ क्र 16 राजेशिवाजीनगर येथे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र प्राधिकरण येथे 22 एप्रिल पासून श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त गुरुचरित्र पारायण सोहळा 108 सेवेकरी पारायणा साठी बसले आहेत व दररोज त्रिकाळ आरती होणार आहे.
अभिषेक दररोज सकाळी 8 वाजता व होमहवन 9 वाजता व सायंकाळी औदुबर पूजा प्रदक्षिणा व विष्णू सहस्त्रनाम स्तोत्रम् असे कार्यक्रम दररोज आयोजित करण्यात आले आहेत.
‘आजादी का अमृत महोत्सव’, चाफेकर बंधूंना अभिवादन!
सुवर्णसंधी ! मुंबई उच्च न्यायालयात 4 थी पास साठी तब्बल 47,000 रूपये पगाराची नोकरी
मनोबोध याग, चंडीयाग, गीताईयाग, रुद्रयाग, मल्हारी याग द्वारे सामाजिक शांती, निसर्ग कृपेसाठी विशेष प्रार्थना केली जाणार आहे.
कोरोना महामारीनंतर प्रथमच गुरू चरित्र पारायण आणि प्राणवायू देणाऱ्या औदुंबर वृक्षाची पूजा दररोज केली जाणार आहे, असे सेवेकरी महेश पोळ यांनी सांगितले, श्री स्वामी सेवा केंद्राचे महेश पोळ, देविदास भोंग, संजय हजारे, रामेश्वर निकम, विश्वनाथ पवार, बंडू जमदाडे, संदीप लोहार, लाखीचंद गुजर, सचिन बिर्ले इ कार्यकर्ते व्यवस्थापन करत आहेत.
– क्रातिकुमार कडुलकर
10 वी आणि ITI पास विद्यार्थ्यांना भारतीय डाक विभागात परिक्षा न देता नोकरी मिळविण्याची संधी
केंद्रीय गुप्तचर विभागात 150 जागांसाठी भरती; 1 लाख पेक्षा जास्त पगाराची नोकरी, आजच करा अर्ज !