REC Limited Recruitment 2024 : ग्रामीण विद्युतीकरण निगम लिमिटेड (Grameen Vidyutikaran Nigam Limited) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. REC Limited Bharti
● पद संख्या : 127
● पदाचे नाव आणि पदसंख्या : डेप्युटी जनरल मॅनेजर, चीफ मॅनेजर, मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, ऑफिसर, डेप्युटी मॅनेजर, असिस्टंट ऑफिसर.
● शैक्षणिक पात्रता : (i) BE/B.Tech/ M.Tech/MBA/ LLB/LLM/ MCA/CA/पदवीधर (ii) अनुभव.
● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 09 फेब्रुवारी 2024 रोजी, 33 ते 48 वर्षांपर्यंत [SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]
● अर्ज शुल्क : जनरल/ओबीसी/EWS : रु.1000/- [SC/ST/ExSM/महिला : फी नाही]
● वेतनमान :
1) डेप्युटी जनरल मॅनेजर – रु.1,00,000/- ते रु.2,60,000/-
2) चीफ मॅनेजर – रु.90,000/- ते रु.2,40,000/-
3) मॅनेजर – रु.80,000/- ते रु.2,20,000/-
4) असिस्टंट मॅनेजर – रु.60,000/- ते रु.1,80,000/-
5) ऑफिसर – रु.50,000/- ते रु.1,60,000/-
6) डेप्युटी मॅनेजर – रु.70,000/- ते रु.2,00,000/-
7) असिस्टंट ऑफिसर – रु.50,000/- ते रु.1,60,000/-
● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 फेब्रुवारी 2024
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
● महत्वाच्या सूचना :
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 फेब्रुवारी 2024 आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2022/09/IMG_20220813_092312-726x1024.jpg)
हे ही वाचा :
मोठी बातमी : राज्यात तब्बल १७,४७१ पोलिसांची होणार भरती
Arogya Vibhag : महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत 1729 जगासाठी भरती
Mahatransco : महापारेषण अंतर्गत 130 जागांसाठी भरती
शासकिय निमशासकिय विभागात विविध पदांसाठी मोठी भरती, वाचा एका क्लिकवर
Buldhana : बुलढाणा येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन
New India : न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत 300 जागांसाठी भरती
NRSC : राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग सेंटर अंतर्गत विविध पदांसाठी भरती
Oil India : ऑईल इंडिया लिमिटेड अंतर्गत 421 पदांसाठी भरती; 10वी, 12वी, पदवी..
Pune : आगरकर संशोधन संस्था, पुणे अंतर्गत भरती
Loco Pilot : लोको पायलट पदांच्या 5696 जागांसाठी भरती, पात्रता 10वी पास
Bank of Baroda : बँक ऑफ बडोदा अंतर्गत भरती; पगार 48170 रूपये
Pune : 512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी, पुणे अंतर्गत भरती
Pune : आर्मी लॉ कॉलेज, पुणे अंतर्गत भरती
Bhandara : राष्ट्रीय आरोग्य अभियान, भंडारा अंतर्गत विविध पदांची भरती