Sunday, June 1, 2025
---Advertisement---
---Advertisement---

गोंडवाना विद्यापीठ अंतर्गत विविध पदांसाठी भरती; 20000 ते 100000 रूपये पगाराची नोकरी

Gondwana University Recruitment 2023 : गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली (Gondwana University, Gadchiroli) यांच्या आस्थापनेवरील विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

---Advertisement---

● पद संख्या : 04

● पदाचे नाव : मुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापक-उष्मायन सेवा, कार्यकारी-विपणन आणि फॉरवर्ड लिंकेजआणि कार्यालय प्रशासक.

---Advertisement---

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा 

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 फेब्रुवारी 2023

● अर्ज पाठविण्याचा पत्ता : संचालक, इनोव्हेशन अँड इनक्युबेशन लिंकेज, नवीन परीक्षा भवन, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, पिनकोड – 442605.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles