मुंबई : भारतीय डाक विभागात विविध पदांसाठी मोठी भरती होणार आहे. ही भरती महाराष्ट्र सर्कल मध्ये २४२८ जागांसाठी होणार आहे.
या पदांसाठी भरती :
१) ब्रँच पोस्ट मास्टर (BPM)
२) असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर (ABPM)
३) डाक सेवक
शैक्षणिक पात्रता :
१) दहावी उत्तीर्ण
२) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र
वय मर्यादा : १ एप्रिल २०२१ रोजी
वय २० ते २८ वय वर्षे
(एससी, एसटी ५ वर्ष अधिक तर ओबीसी ३ वर्ष अधिक)
आवश्यक कागदपत्रे :
१) आधार कार्ड
२) १० वी मार्कशीट / बोर्ड प्रमाणपत्र
३) फोटो
४) सही
६) जातीचा दाखला
७) MS- CIT प्रमाणपत्र
८) ई-मेल
फी :
सर्वसाधारण, ओबीसी, ईडब्लूएस – १०० रुपये
एससी, एसटी, पीडब्लूडी, महिला – फी नाही
अर्ज करण्याची शेवटची तारीख :
२९ मे २०२१
येथे करा अर्ज :
https://indiapost.gov.in
किंवा
https://appost.in/gdsonline
अधिक वाचा
पदवीधरांसाठी मोठी संधी, भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदासाठी 5121 जागांसाठी भरती