BMC Recruitment 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका (Brihanmumbai Municipal Corporation) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Engineer Job
● पद संख्या : 690
● पदाचे नाव व पदनिहाय संख्या :
1) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 250
2) कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत) – 130
3) दुय्यम अभियंता (स्थापत्य) – 233
4) दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) – 77
● शैक्षणिक पात्रता :
1) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) : (i) 10वी उत्तीर्ण (ii) सिव्हिल किंवा कंस्ट्रक्शन टेक्नोलॉजी किंवा पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग डिप्लोमा (iii) MS-CIT किंवा समतुल्य.
2) कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत) : (i) 10वी उत्तीर्ण (ii) यांत्रिकी विद्युत/ ऑटोमोबाइल/ इलेक्ट्रॉनिक्स/ प्रोडक्शन/इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टम/ इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स/इंस्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा (iii) MS-CIT किंवा समतुल्य.
3) दुय्यम अभियंता (स्थापत्य) : (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा समतुल्य (ii) MS-CIT किंवा समतुल्य.
4) दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) : (i) यांत्रिकी व विद्युत किंवा ऑटोमोबाइल/इलेक्ट्रॉनिक्स/प्रोडक्शन/इलेक्ट्रॉनिक्स & पॉवर इंजिनिअरिंग पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य.
● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 25 नोव्हेंबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय : 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : खुला प्रवर्ग : रु. 1,000/- [मागास प्रवर्ग : रु. 900/-]
● वेतनमान :
1) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – रु. 41,800/- ते रु. 1,32,300/-
2) कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत) – रु. 41,800/- ते रु. 1,32,300/-
3) दुय्यम अभियंता (स्थापत्य) – रु. 44,900/- ते रु. 1,42,400/-
4) दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) – रु. 44,900/- ते रु. 1,42,400/-
● नोकरीचे ठिकाण : मुंबई
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 डिसेंबर 2024 (मुदतवाढ)
Engineer Job
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’
● महत्वाच्या सूचना :
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 डिसेंबर 2024
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
हे ही वाचा :
पदवीधरांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; पात्रता पदवी; इंजिनिअरिंग पदवी
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत भरती; पगार 40000 रुपये
IIFCL : इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी अंतर्गत भरती; पदवीधरांना संधी
सोलापूर जनता सहकारी बँक अंतर्गत मोठी भरती
केंद्रीय वखार महामंडळ अंतर्गत विविध पदांसाठी भरती
नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लि. अंतर्गत विविध पदांची भरती
AAI कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सर्व्हिसेसमध्ये विविध पदांची भरती
Navy Bharti : भारतीय नौदल अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती
UPSC मार्फत 457 जागांसाठी भरती; पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी
पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी अंतर्गत भरती
Clerk Bharti : “या” सहकारी बँकेत लिपिक पदासाठी भरती
नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड पदांची भरती
UPSC मार्फत राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी NDA & NA) परीक्षा; जागा 406
नेव्हल डॉकयार्ड विशाखापट्टणम अंतर्गत 275 जागांसाठी भरती
बॉम्बे मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँक अंतर्गत विविध पदांसाठी भरती
राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था अंतर्गत विविध पदांसाठी भरती
जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, मुंबई अंतर्गत मोठी भरती