insurance : मोटार वाहन कायदा, 1988 च्या कलम 146 नुसार भारतीय रस्त्यांवर धावणाऱ्या मोटार वाहनांसाठी तृतीय पक्षाच्या जोखमींचा समावेश असलेली विमा पॉलिसी काढणे अनिवार्य आहे. ही कायदेशीर तरतूद आहेच शिवाय मोटर थर्ड पार्टी विमा संरक्षण असणे जबाबदार रस्ता वापरकर्ता असण्याचा एक महत्वपूर्ण पैलू आहे कारण यामुळे अपघात किंवा नुकसानाच्या बाबतीत पीडितांना मदत मिळू शकते. (insurance)
जे लोक वैध मोटर थर्ड पार्टी इन्शुरन्स शिवाय विमा रहित चालवतात किंवा चालवण्याची परवानगी देतात त्यांना कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल कारावासासह दंडात्मक कारवाई होऊ शकते.
असे गुन्हेगार मोटार वाहन कायदा, 1988 च्या कलम 196 अंतर्गत शिक्षेस पात्र आहेत:
- पहिला गुन्हा: तीन महिन्यांपर्यंत कारावास, किंवा रु. 2,000 दंड किंवा दोन्ही;
- त्यानंतरचा गुन्हा: तीन महिन्यांपर्यंत कारावास, किंवा रु. 4,000 चा दंड किंवा दोन्ही.
वाहन मालकांनी त्यांच्या संबंधित मोटार वाहनांच्या मोटर थर्ड पार्टी इन्शुरन्सची स्थिती तपासणे आवश्यक आहे. आधी या प्रकारचा विमा उतरवला नसेल तो लवकरात लवकर मिळवणे/ आणि आधी उतरवला असेल तर त्याचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे.
वैध विम्याशिवाय जी वाहने रस्त्यावर धावताना आढळतील अशा वाहनांवर अंमलबजावणी अधिकारी वर नमूद केलेली कारवाई करू शकतात.
हेही वाचा :
ब्रेकिंग : अयोध्येतून विजयी झालेल्या सपा खासदाराचा राजीनामा
सीमा सुरक्षा दल अंतर्गत मोठी भरती; पात्रता 10वी/12वी/पदवी/ITI/नर्सिंग/डिप्लोमा
सरकार स्थापनेनंतर रेशन कार्ड धारकांना आनंदाची बातमी, सरकारकडून “हा” मोठा निर्णय
मोठी बातमी : मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली, मध्यरात्री लावले सलाईन
कंगना आणि मी पती-पत्नी सारखे राहिलो, अभिनेत्याचा मोठा खुलासा
चालू कार्यक्रमात रजत शर्मा यांच्याकडून काँग्रेसच्या महिला प्रवक्त्यांना शिवीगाळ
ब्रेकिंग : केंद्रीय मंत्रिमंडळाचे खाते वाटप जाहीर, वाचा कुणाला मिळाले कोणते खाते ?
मोठी बातमी : शाळकरी मुलांसाठी ‘एक राज्य एक गणवेश’ योजना लागू होणार
Manipur : अस्वस्थ मणिपूर, शांत करा, संघाचा (RSS) केंद्र सरकारला इशारा?
Air Force : इंडियन एअर फोर्स कॉमन एडमिशन टेस्टमध्ये 304 पदांसाठी भरती
मोठी बातमी : डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन यांच्यावर हल्ला
ब्रेकिंग : ममता बॅनर्जी यांचा मोठा दावा काही दिवसांत इंडिया आघाडीचे सरकार
मोठी बातमी : इंडिया आघाडीकडून नितिश कुमार यांना पंतप्रधान पदाची ऑफर
ब्रेकिंग : शिंदे गटाच्या नेत्यांचा खळबळजनक दावा, ठाकरे गटाचे दोन खासदार संपर्कात