DBSKKV Ratnagiri Recruitment 2023 : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ (Dr. Balasaheb Sawant Konkan Agricultural University, Ratnagiri) रत्नागिरी अंतर्गत रिक्त पद भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
● पद संख्या : 01
● पदाचे नाव : वरिष्ठ संशोधन सहायक (Senior Research Assistant)
● शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वरिष्ठ संशोधन सहाय्यक | M.Sc or Ph.D. in Entomology / Pathology / Agronomy / Agriculture Botany / Soil Science / Horticulture. |
● वयोमर्यादा : 38 वर्षे (SC/NT आणि इतरांना शासकीय नियमानुसार सुट)
● नोकरीचे ठिकाण : रत्नागिरी
● वेतनमान : 35,000/- रुपये.
● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 एप्रिल 2023
● अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य कार्यालय, कृषी विभाग, कीटकशास्त्र, कृषी महाविद्यालय, दापोली, जिल्हा, रत्नागिरी -415712.
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’