Wednesday, February 12, 2025

जिल्हा एड्स नियत्रंण व प्रतिबंध केंद्र, ठाणे व मंथन फाउंडेशन आरोग्य शिबीर

नवी मुंबई : कृषी उत्पन्न बाजार समिती, आरटीओ कार्यालय, वाशी येथे मंथन फाउंडेशनच्या वतीने मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

मंथन फाउंडेशन नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये तीस हजार ट्रक ड्रायव्हर, हेल्पर क्लिनर, लोडर व अनलोडर साठी एचआयव्ही एड्स जनजागृती व गुप्तरोग तपासणीचे काम करत आहे. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आरटीओ कार्यालय आरटीओ ऑफिस वाशी मध्ये ७० ड्रायव्हर व आरटीओ स्टाफ यांची एचआयव्ही तपासणी, रक्तदाब व वजन तपासणी करण्यात आले. तसेच सर्व ड्राइवर याना मोफत सॅनिटीझर, साबण, मास्क, हातमोजे यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नवी मुंबई च्या हेमांगिनी पाटील व श्री. गावंडे, जिल्हा पर्यवेक्षक जिल्हा एड्स नियत्रंण व प्रतिबंध ठाणे च्या नीलिमा पाटील हे उपस्थित होते.

शिबिरासाठी मंथन फाऊंडेशन अध्यक्षा आशा भट्ट यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच संस्थेच्या प्रकल्प व्यवस्थापक प्रमिला खराडे, कार्यकर्ते मोनिका, प्रिया, सुशील, मनोज, हर्षदा यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

संपादन – क्रांतिकुमार कडुलकर

हेही वाचा :

भारतात येणाऱ्या विमानाचे पाकिस्तानात इमर्जन्सी लँडिंग, वाचा काय आहे कारण !

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची ‘यांनी’ केली मागणी

मिरा भाईंदर महानगरपालिकेत 44 जागांसाठी भरती, 29 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्याची खा.अमोल कोल्हे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

केंद्र सरकारच्या हुकुमशाही विरोधात आवाज उठवत असल्याने ‘ही’ मोठी किंमत मोजावी लागली शरद पवार यांचा आरोप

कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 134 पदांसाठी भरती, 10 वी / ITI / पदवीधरांसाठी संधी

MPSC मार्फत 800 जागांसाठी भरती, 24 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

पुणे महानगरपालिका अंतर्गत 113 रिक्त पदांसाठी भरती, 20 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

Related Articles

- Advertisement -

Latest Articles