Sunday, January 5, 2025
HomeनोकरीCCRI : सेंट्रल सायट्रस रिसर्च इंस्टिट्यूट, नागपूर अंतर्गत भरती

CCRI : सेंट्रल सायट्रस रिसर्च इंस्टिट्यूट, नागपूर अंतर्गत भरती

ICAR – CCRI Nagpur Recruitment 2024 : सेंट्रल सायट्रस रिसर्च इंस्टिट्यूट, (ICAR-Central Citrus Research Institute, Nagpur) नागपूर अंतर्गत “तरुण व्यावसायिक – II” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. CCRI

● पद संख्या : 01

● पदाचे नाव : तरुण व्यावसायिक – II

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

● वयोमर्यादा : 21 वर्षे – 45 वर्षे.

● नोकरीचे ठिकाण : नागपूर

● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

● मुलाखतीची तारीख : 16 एप्रिल 2024

● मुलाखतीचा पत्ता : ICAR- सेंट्रल लिंबूवर्गीय संशोधन संस्था, NBSS आणि LUP आणि प्रादेशिक रिमोट सेन्सिंग सेंटर समोर, विद्यापीठ परिसर जवळ, वाडीपूर्व, अमरावती रोड, नागपूर.

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

google news gif

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
  3. मुलाखतीचे स्थळ : ICAR- सेंट्रल लिंबूवर्गीय संशोधन संस्था, NBSS आणि LUP आणि प्रादेशिक रिमोट सेन्सिंग सेंटर समोर, विद्यापीठ परिसर जवळ, वाडीपूर्व, अमरावती रोड, नागपूर.
  4. मुलाखतीची तारीख 16 एप्रिल 2024 आहे.
  5. मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
  6. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महिण्याच्या प्रत्येक मंगळवारी थेट मुलाखती करिता उपस्थित राहावे.
  7. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
  8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Indian Railway : भारतीय रेल्वेत 9144 पदांची भरती; पात्रता 10वी /पदवी /डिप्लोमा /ITI..

PCMC : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत मोठी भरती

Insurance : ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी अंतर्गत मोठी भरती; पदवीधरांना संधी

NSCL : राष्ट्रीय बियाणे महामंडळ अंतर्गत भरती

Bombay High Court : बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत भरती; पात्रता 4थी पास

BSF : सीमा सुरक्षा दल अंतर्गत विविध पदांसाठी भरती

NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती

संबंधित लेख

लोकप्रिय