Saturday, December 21, 2024
Homeकृषीसेंट्रल सायट्रस रिसर्च इंस्टिट्यूट, नागपूर येथे विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती, 17...

सेंट्रल सायट्रस रिसर्च इंस्टिट्यूट, नागपूर येथे विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती, 17 मे 2022 पासून मुलाखत

CCRI – ICAR Nagpur Recruitment 2022 सेंट्रल सायट्रस रिसर्च इंस्टिट्यूट, नागपूर (Central Citrus Research Institute, Nagpur) येथे विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे (walk-in interview) निवड केली जाणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांनी दिलेल्या तारखेस मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

• पद संख्या : 03

• पदाचे नाव : 

1. यंग प्रोफेशनल – 01

2. JRF & SRF – 02

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• नोकरी ठिकाण : नागपूर (Nagpur)

• निवड करण्याची पद्धत : मुलाखत

• अधिकृत वेबसाईट : 

     https://ccri.icar.gov.in/

• मुलाखतीची तारीख : 17 मे, 18 मे आणि 21 मे 2022

• जाहिरात पहाण्यासाठी : 

1. यंग प्रोफेशनल – येथे क्लिक करा

2. JRF & SRF – येथे क्लिक करा

• मुलाखतीचा पत्ता : ICAR – सेंट्रल सायट्रस रिसर्च इंस्टिट्यूट समोर, NBSS आणि LUP आणि प्रादेशिक रिमोट सेन्सिंग सेंटर, विद्यापीठ कॅम्पस जवळ, वाडीच्या आधी, अमरावती रोड, नागपूर.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

जिल्हा परिषद नागपूर अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती, 17 मे अर्ज करण्याची शेवटची तारीख

वन विभाग, नागपूर अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती, आजच अर्ज करा

“या” महिन्यात सरकारी विभागात कुठे कुठे होणार भरती, वाचा एका क्लिकवर

महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर येथे विविध रिक्त पदांसाठी भरती, असा करा अर्ज

फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र, नागपूर येथे रिक्त पदासाठी भरती, असा करा अर्ज !

सरकारी भरती : नागपूर येथील मॉयल लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती

संबंधित लेख

लोकप्रिय