MCGM Recruitment 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका (Brihanmumbai Municipal Corporation, Mumbai) मार्फत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Mumbai Bharti
● पद संख्या : 118
● पदाचे नाव : अनुज्ञापन निरीक्षक
● शैक्षणिक पात्रता : उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 38 वर्षे [मागासवर्गीय – 43 वर्षे]
● अर्ज शुल्क : रु. 1000/- [मागासवर्गीय प्रवर्ग – रु 900/- ]
● वेतनमान : रु. 29,200 – रु. 92,300 (असुधारित वेतनश्रेणीनुसार 5200-20200+2800 श्रेणीवेतन)
● नोकरीचे ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 मे 2024
MCGM Mumbai Recruitment
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’


● महत्वाच्या सूचना :
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2024 आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

हेही वाचा :
महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. अंतर्गत भरती
भाभा अणु संशोधन केंद्रात भरती, आजच अर्ज करा
राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थान, मुंबई अंतर्गत भरती
राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था अंतर्गत भरती
ECHS : एक्स-सर्व्हिसमॅन कंट्रीब्युटरी हेल्थ स्कीम अंतर्गत विविध पदांची भरती
DRDO-INMAS : न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्स इंस्टिट्यूट भरती 2024
IGI एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लि. अंतर्गत 1074 पदांसाठी भरती
NCLT : नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरती
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत अप्रेंटिस पदांच्या 861 जागांवर भरती
वैद्यकीय क्षेत्रात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!
Job : अधिकारी, लेखापाल, लिपिक पदावर भरती सुरू; आजच करा अर्ज!
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अंतर्गत भरती; पगार 60000 पर्यंत
पवन हंस लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज!
डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी, पुणे अंतर्गत भरती
Recruitment : सरकारी आणि निमसरकारी विभागांमध्ये भरती !
UPSC : संघ लोक सेवा आयोग अंतर्गत विविध पदांसाठी भरती