Monday, December 23, 2024
Homeआंतरराष्ट्रीयब्रेकिंग : जपान 7.1 रिस्टर स्केलच्या भूकंपाने हादरले

ब्रेकिंग : जपान 7.1 रिस्टर स्केलच्या भूकंपाने हादरले

टोकियो : जपानच्या ईशान्येला टोकियो येथे भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपमापन यंत्रावर 7.1 रिस्टर स्केल इतकी या भूकंपाची नोंद झाली. रात्री 8.06 च्या दरम्यान, हा भूकंप झाला. जपानच्या इशान्येला 297 किमी अंतरावर हा भूकंपाचा केंद्रबिंदू होता.

जपानमधील फुकुशिमा अणुउर्जा प्रकल्पाजवळ आज (गुरुवार) पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपामुळे जपान मधील 20 लाख घरातील वीज गायब झाली आहे. जापानमधील स्थानिक वेळेनुसार रात्री 11 वाजून 36 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. त्यानंतर पूर्वोत्तर भागात त्सुनामीची शक्यता वर्तवण्यात आली असून, 1 मीटरपर्यंतच्या लाटा उसळण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आलाय. भूकंपामुळे जीवितहानी किंवा वित्तहानीची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.

ब्रेकिंग : चीन मध्ये कडक लॉकडाऊन, सक्रिय रुग्णांची संख्या 6 कोटी !

क्रूड तेलाचे भाव घसरले, इंडियन ऑईलने रशियाकडून खरेदी केले कच्चे तेल


आमदारांच्या निधीत घसघशीत वाढ, पीए आणि ड्रायव्हरच्या पगारात सुध्दा वाढ

संबंधित लेख

लोकप्रिय