Saturday, December 21, 2024
Homeनोकरीसुवर्णसंधी ! मुंबई उच्च न्यायालयात 4 थी पास साठी तब्बल 47,000 रूपये...

सुवर्णसंधी ! मुंबई उच्च न्यायालयात 4 थी पास साठी तब्बल 47,000 रूपये पगाराची नोकरी

Bombay High Court Recruitment 2022 : मुंबई उच्च न्यायालय (Bombay High Court) मध्ये भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 05 मे 2022 आहे. 

• एकूण जागा : 02

• पदाचे नाव : माळी / मदतनीस

• शैक्षणिक पात्रता : उमेदवार किमान चौथी इयत्ता उत्तीर्ण असावा. उमेदवाराला किमान 3 वर्षाइतका बगीचे, हिरवळी, वनस्पती आणि झाडे इत्यादी सुस्थितीमध्ये ठेवण्याचा अनुभव असावा. उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक आहे.

• वयोमर्यादा : 22 एप्रिल 2022 रोजी 21 वर्षे ते 38 वर्षे [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]

• परीक्षा फी :

• वेतनश्रेणी (Pay Scale) : 15,000/- रुपये ते 47,600/- रुपये.

• नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

• अर्ज करण्याची पद्धत : अर्ज ऑनलाईन ( ई – मेल ) द्वारे किंवा ऑफलाईन पध्दतीने पाठवायचा आहे. 

• अधिकृत ई-मेल (E-Mail ID) : regos-bhc@nic.in

• अधिकृत संकेतस्थळ 

www.bombayhighcourt.nic.in

• जाहिरात PDF पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज PDFपहा

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. प्रबंधक, मूळ शाखा, उच्च न्यायालय, मुंबई

4 थी पास ते पदवीधरांसाठी संधी ! जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत 80 जागांसाठी भरती, अर्ज करण्यासाठी काहीच दिवस बाकी

12 वी, पदवीधर आणि खेळाडूंसाठी भारतीय रेल्वे नोकरीची सुवर्णसंधी संधी, अर्ज करण्यासाठी शेवटचे 3 दिवस

केंद्रीय माहिती आयोगात नोकरीची संधी, 60 हजार रूपये पेक्षा जास्त पगाराची नोकरी !


संबंधित लेख

लोकप्रिय