Friday, October 18, 2024
Homeताज्या बातम्याब्रेकिंग : आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि गटप्रवर्तकांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

ब्रेकिंग : आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि गटप्रवर्तकांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि गटप्रवर्तकांना अपघाती मृत्यू आणि अपंगत्वासाठी सानुग्रह अनुदान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. (Anganwadi workers)

या निर्णयानुसार, अपघाती मृत्यू आल्यास १० लाख रुपये आणि अपंगत्वासाठी ५ लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी प्रति वर्षी अंदाजे १ कोटी ५ लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निर्णय १ एप्रिल २०२४ पासून लागू होईल. (Anganwadi workers)

Anganwadi workers, ASHA

सध्या ७५,५७८ आशा स्वयंसेविका आणि ३,६२२ गटप्रवर्तक राज्यभरात कार्यरत असून, त्या आरोग्यासंदर्भात महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळतात. या कामाचे महत्त्व लक्षात घेऊन आणि त्यांच्या सुरक्षा आणि आर्थिक स्थैर्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयामुळे आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि गटप्रवर्तकांच्या कामात सुरक्षा वाढणार आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

ब्रेकिंग : अजिंक्य नाईक यांची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड

मोठी बातमी : अर्थसंकल्पात सोने-चांदीच्या दरात मोठी कपात, वाचा किती झाले कमी !

मोठी बातमी : मनोज जरांगे पाटील यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी

ब्रेकिंग : मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मोठी बातमी : MPSC मार्फत सहयोगी प्राध्यापकासह विविध पदांसाठी मुलाखत

मोठी बातमी : संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर, वाचा अर्थसंकल्पातील मोठ्या घोषणा !

ब्रेकिंग : अर्थसंकल्पानंतर शेअर मार्केटमध्ये मोठी पडझड

गुजरातमधील शाळेच्या पहिल्या मजल्यावरील भिंत कोसळली, धक्कादायक व्हिडिओ समोर

संबंधित लेख

लोकप्रिय