ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील मायनिंग सिरदार पदांच्या ३१३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
मायनिंग सिरदार पदांच्या ३१३ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० मार्च २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
बारावी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी ! केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ११४९ जागांसाठी भरती
नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनमध्ये भरती