भारतीय स्टेट बँक (SBI) यांच्या आस्थापनेवरील व्यवसाय प्रतिनिधी/ सूत्रधार पदांच्या एकूण ३५४ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
सूत्रधार पदांच्या एकूण ३५४ जागा
व्यवसाय प्रतिनिधी/ सूत्रधार पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी नंतर बारावी किंवा उमेदवाराकडे ३ वर्षे शासन मान्यताप्राप्त डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
ऑनलाईन अर्ज – E12212700062 हा आस्थापना क्रमांक टाकून शोधावा.
भारतीय विज्ञान संस्थेच्या तांत्रिक सहाय्यक पदांच्या १०० जागांसाठी भरती!
इंजिनिअरिंग इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती