Saturday, March 22, 2025
---Advertisement---
---Advertisement---

मित्राला सोडविण्याकरिता जात असताना भीषण अपघात, तिघे जागीच ठार

---Advertisement---

श्रीगोंदा : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथून काष्टी येथे मित्राला सोडविण्याकरिता जात असताना उसाच्या ट्रेलरला पाठीमागून कार धडकल्याने भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला.

---Advertisement---

भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) विविध पदांच्या एकूण ३५४ जागा, आजच अर्ज करा!

राहुल आळेकर आणि आकाश खेतमाळीस हे आपला मित्र केशव सायकरला घरी सोडविण्यासाठी काष्टीला जात असताना ऊस वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला पाठीमागून जोरात कारची धडक बसून हा अपघात झाला. या भीषण अपघातामध्ये राहुल (वय २२ रा. श्रीगोंदा) केशव (वय २२ रा. काष्टी) आकाश (वय १८ रा. श्रीगोंदा) या तिन्ही मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री एक वाजता हॉटेल अनन्या समोर घडली.

राज्यपालांच्या आदेशाने जिल्हा परिषदेला जाग, ग्रामपंचायत खैरे – खटकाळे निधी फसवणूक प्रकरण

अपघात एवढा भीषण होता की कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. या अपघाताचे नेमके कारण समजू शकलेले नाही. तीन मित्रांच्या अपघाती निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना महाराष्ट्र 2022 | तुषार ठिबक सिंचन अनुदान योजना 2022

दरम्यान, श्रीगोंदा येथे मागील आठवड्यात उसाच्या ट्रॉलीस धडकून एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला.

---Advertisement---

Valentine’s week : जोडीदाराला खुश करण्यासाठी देऊ शकता या ५ भेट !

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles