UPSC NDA Recruitment 2023 : संघ लोक सेवा आयोग (Union Public Service Commission) अंतर्गत राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मार्फत मोठी भरती जाहीर करण्यात आलेली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आलेली. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. (UPSC NDA Bharti)
● परीक्षेचे नाव : नॅशनल डिफेन्स अकादमी आणि नेव्हल अकादमी परीक्षा (II), 2023.
● पद संख्या : 395
● शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण (मुळ जाहिरात पाहावी.)
● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म 02 जानेवारी 2005 ते 01 जानेवारी 2008 या दरम्यान असावा.
● अर्ज शुल्क : Genera / OBC : रु.100/- [ SC/ST/महिला – फी नाही.]
● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत.
● महत्वाच्या लिंक :
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 जून 2023
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
हे ही वाचा :
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत 320 पदांची भरती
मुंबई येथे एअर इंडिया एअर सर्विसेस लि. अंतर्गत 480 पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती
वैद्यकीय संचालनालय, मुंबई अंतर्गत 6000+ पदांची मेगा भरती
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 203 पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती
SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1600 पदांवर भरती; 12वी उत्तीर्णांना संधी