Tuesday, July 2, 2024
HomeनोकरीAIIPMR : अखिल भारतीय औषधे व पुनर्वसन संस्था मुंबई अंतर्गत विविध पदांची...

AIIPMR : अखिल भारतीय औषधे व पुनर्वसन संस्था मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती

AIIPMR Recruitment 2024 : अखिल भारतीय औषधे व पुनर्वसन संस्था मुंबई (AIIPMR Mumbai) अंतर्गत विविध पदांची भरती होत आहे. या भरतीच्या माध्यमातून वरिष्ठ निवासी आणि निबंधक पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाइन अर्ज मागविण्यात आलेले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारिख 29 जून 2024 आहे. AIIPMR Bharti

● पद संख्या : 6 पदे

● पदाचे नाव :
वरिष्ठ निवासी – 3 पदे
निबंधक – 3 पदे

● शैक्षणिक पात्रता :
A. MBBS of an Indian University or equivalent qualification from abroad.
B. One year experience as surgeon in Orthopedics or Physical Medicine Department.

● वेतनमान : 35,400 – 2,08,700 रूपये

● वयोमर्यादा : 35 ते 50 वर्ष

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 जून 2024

● अर्ज करण्याचा पत्ता : संचालक ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल मेडिसिन अँड रिहॅबिलिटेशन मुंबई हाजी अली पार्क, महालक्ष्मी 400034 खोली क्रमांक 201, दुसरा मजला ब्लॉक बी

● नोकरी ठिकाण : मुंबई

AIIPMR Recruitment 2024

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. अर्ज करण्याचा पत्ता : संचालक ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल मेडिसिन अँड रिहॅबिलिटेशन मुंबई हाजी अली पार्क, महालक्ष्मी 400034 खोली क्रमांक 201, दुसरा मजला ब्लॉक बी
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जून 2024 आहे.
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
google news gif

हेही वाचा :

ब्रेकिंग : ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर अंतर्गत 140 पदांसाठी भरती

NHAI : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत भरती, आजच अर्ज करा !

युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत भरती, आजच अर्ज करा !

बँक नोट पेपर मिल अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती, आजच अर्ज करा !

CDAC : प्रगत संगणक विकास केंद्र अंतर्गत मोठी भरती, आजच अर्ज करा !

NFL : नॅशनल फर्टिलायझर्स अंतर्गत 164 विविध पदांसाठी भरती

PGCIL : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती, आजच अर्ज करा !

फाल्ता विशेष आर्थिक क्षेत्र अंतर्गत रिक्त पदांची भरती

SBI : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 150 पदांसाठी भरती, आजच अर्ज करा !

Air Force : इंडियन एअर फोर्स कॉमन एडमिशन टेस्टमध्ये 304 पदांसाठी भरती

ICF : 10 वी, 12 वी, ITI उत्तीर्णांसाठी इंटीग्रल कोच फॅक्टरीमध्ये 680 जागांसाठी भरती

AIESL : एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लिमिटेड अंतर्गत 100 जागांसाठी भरती

IGCAR : इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात विविध पदांसाठी मोठी भरती

ICF : इंटीग्रल कोच फॅक्टरीत 680 जागांसाठी भरती; आजच करा अर्ज!

IEPF : गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी अंतर्गत विविध पदांची भरती

Indian Air Force : भारतीय हवाई दल अंतर्गत 304 जागांसाठी भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय