Adivasi Vikas Vibhag Nashik Recruitment 2023 : आदिवासी विकास, नाशिक विभाग, नाशिक (Tribal Development, Nashik Division, Nashik) अंतर्गत “क्रीडा मार्गदर्शक, सहाय्यक क्रीडा मार्गदर्शक” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. (Tribal Department Bharti)
● पद संख्या : 06
● पदाचे नाव : क्रीडा मार्गदर्शक, सहाय्यक क्रीडा मार्गदर्शक
● शैक्षणिक पात्रता : मूळ जाहिरात पाहावी.
● नोकरीचे ठिकाण : नाशिक
● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत
● मुलाखतीची तारीख : 05 सप्टेंबर 2023
● मुलाखतीचा पत्ता : अपर आयुक्त कार्यालय, आदिवासी विकास भवन, तळमजला, गडकरी चौक जूना मुंबई – आग्रा रोड, नाशिक.
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
● महत्वाच्या सूचना :
1. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
3. अर्ज सुरू झालेली आहे.
4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 सप्टेंबर 2023 आहे.
7. अर्ज पाठविण्याचा पत्ता : अपर आयुक्त कार्यालय, आदिवासी विकास भवन, तळमजला, गडकरी चौक जूना मुंबई – आग्रा रोड, नाशिक.
8. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
9. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
10. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.