dbskkv Recruitment 2022 : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत विविध 5 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
• पदाचे नाव व संख्या :
1. कृषी सहाय्यक – 02
2. कार्यालयीन सहाय्यक – 01
3. जीप चालक – 01
4. ट्रॅक्टर चालक – 01
• शैक्षणिक पात्रता :
1. कृषी सहाय्यक – कृषि डिप्लोमा
2. कार्यालयीन सहाय्यक – पदवीधर
3. जीप चालक – दहावी पास आणि वाहन चालवण्याचा परवाना
4. ट्रॅक्टर चालक – आठवी पास, जड वाहन, ट्रॅक्टर चालवण्याचा अनुभव
• नोकरी ठिकाण – रत्नागिरी
सीमा सुरक्षा दलात विविध पदांसाठी भरती, असा करा अर्ज !
• अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 एप्रिल 2022
• अधिकृत वेबसाईट : www.dbskkv.org
• अर्ज पाठवण्याचा पत्ता – प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाट्ये, रत्नागिरी कार्यालय.
12 वी पास व पदवीधारांना रेल्वेत नोकरीची संधी, आजच अर्ज करा !
न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये २२५ विविध पदांसाठी भरती, मुलाखती द्वारे निवड !
जिल्हा न्यायालय अकोला येथे भरती, दहावी उत्तीर्णांसाठी संधी !