Monday, December 23, 2024
Homeनोकरी10 वी आणि 12 वी उत्तीर्णांसाठी भारतीय सैन्यात सरकारी नोकरीची चांगली संधी,...

10 वी आणि 12 वी उत्तीर्णांसाठी भारतीय सैन्यात सरकारी नोकरीची चांगली संधी, आजच अर्ज करा !

Indian Army recruitment 2022 : 10 वी आणि 12 वी उत्तीर्णांसाठी भारतीय सैन्यात सरकारी नोकरीची चांगली संधी आहे. भारतीय सैन्याच्या जम्मू आणि काश्मीर रायफल्स रेजिमेंटल केंद्रात ग्रुप C पदांसाठी ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• एकूण जागा : 24

• पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) स्टेनोग्राफर ग्रेड – II : 01

शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी).

2) ड्राफ्ट्समन : 01

शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा (iii) 01 वर्ष अनुभव

3) कुक : 08

शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान.

4) बूट मेकर : 03

शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण

5) टेलर : 02 

शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (टेलर)

6) MTS (सफाईवाला) : 03

शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण

7) वॉशरमन : 02

शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण

8) बार्बर : 03

शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण

9) MTS (माळी) : 01

शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण

10 वी आणि ITI पास विद्यार्थ्यांना भारतीय डाक विभागात परिक्षा न देता नोकरी मिळविण्याची संधी

• वयाची अट : 18 एप्रिल 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

• परीक्षा फी : नाही

• नोकरी ठिकाण : जबलपूर (मध्य प्रदेश)

• अर्ज पद्धती : ऑफलाईन 

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : Selection Board GP’C’ Post JAK RIF Regimental Centre, Jabalpur Cantt PIN- 482001

• अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : 18 मे 2022

• अधिकृत संकेतस्थळ : www.indianarmy.nic.in

• जाहिरात पहा !

सीमा सुरक्षा दलात विविध पदांसाठी भरती, असा करा अर्ज !

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत विविध पदांसाठी भरती


संबंधित लेख

लोकप्रिय