Amol Kolhe : उपमुख्यमंत्री अजित पवार (Pune) यांनी बंड केल्यानंतर अमोल कोल्हे यांच्या विजयासाठी स्वतः शरद पवार मैदानात उतरले आहेत. महाविकास आघाडीच्या वतीने कोल्हेंना निवडणूक आणण्यासाठी सर्वांकडून प्रयत्न सुरू आहेत.
शिरूर लोकसभा मतदारसंघात डॉ. अमोल कोल्हे यांना सध्या बोलबाला आहे . कारण, ऊस दर, कांदा भाव, दूध भाव, हिरडा नुकसान भरपाई व हमीभाव, रस्त्याचे प्रश्नांवर अभ्यासू मांडणी आणि सातत्याने संसदेत आवाज उठविणारा जनसामान्यांचा नेता अशीच त्यांची प्रतिमा आहे. (Pune)
जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर तालुक्यामध्ये शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ असणारा जुन्या जाणत्या कार्यकर्तांचा मोठा संच आहे. मंचर येथील सभा देखील शरद पवारांनी गाजवली.
पश्चिम आदिवासी भागातील जनतेने अमोल कोल्हे यांना साथ दिली आणि येणाऱ्या निवडणुकीत देखील साथ मिळण्याची शक्यता आहे. कारण, जुन्नर, आंबेगाव आणि खेड तालुक्यातील आदिवासी समुदाय कधीही भाजपाच्या मागे गेलेला नाही. तो नेहमीच कॉग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि कम्युनिस्ट यांच्या सोबत राहिलेला आहे. राज्यातील फुटाफुटीच्या राजकारणामुळे सध्या तरी डॉ. अमोल कोल्हे यांचे पारडे जड दिस आहे. त्यांना लोकसभेत पाठविण्यासाठी शरद पवारांनी कंबर कसली आहे. (Pune)


हे ही वाचा
धक्कादायक : बाथरूममध्ये गेला अन् त्याने प्रायव्हेट पार्टला टोचलं इंजेक्शन; पुढे होत्याचे नव्हते झाले
Sky baby : महिलेची विमानात प्रसूती; पायलट बनला डॉक्टर, बाळाचा जन्म आकाशात
ब्रेकिंग : धुळ्यातील 200 प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा
सावधान! “या” जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊसाचा अंदाज
मोठी बातमी : इलेक्टोरल बॉन्डची माहिती जाहीर भाजप मालामाल, हा मोठा घोटाळा..
मोठी बातमी : केंद्र सरकारकडून 18 OTT प्लॅटफॉर्मवर बंदची कारवाई, ‘ही’ आहे लिस्ट
ब्रेकिंग : भारत जोडो यात्रेत माकप नेते माजी आमदार जे.पी.गावित यांना धक्काबुक्की
खळबळजनक : पुण्यात चक्क अफूची शेती, पोलिसांकडून दोघांना अटक
ब्रेकिंग : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय