junnar : आज दि.१४ गुरुवार रोजी जुन्नर junnar) येथे अहिल्याबाई होळकर वस्तू संग्राहालयाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांना निमंत्रित केले होते. मात्र, काही कारणास्तव ते उपस्थित न राहू शकल्याने माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी आमदार अतुल बेनके (Atul Benke), माजी आमदार शरद सोनवणे (Sharad Sonwane) हे देखील उपस्थित होते. दरम्यान माजी खासदार आढळराव पाटील (Adharao Patil) यांना पत्रकारांनी प्रश्न केला की सोनवणे आणि बेनके एकत्र आले आहेत. तर दादा चौथ्यांदा लोकसभेत जाणार का?
या प्रश्नाला उत्तर देताना आढळराव पाटील म्हणाले की लोकसभेत जाण्यासाठीच मी उभा आहे. निवडणूक आम्ही तयारीनिशी लढणार आहोत, कुठेही कमी पडणार नाहीत आणि जनता जनार्धन आम्हाला आशिर्वाद देईल.


हे ही वाचा
मोठी बातमी : इलेक्टोरल बॉन्डची माहिती जाहीर भाजप मालामाल, हा मोठा घोटाळा..
मोठी बातमी : केंद्र सरकारकडून 18 OTT प्लॅटफॉर्मवर बंदची कारवाई, ‘ही’ आहे लिस्ट
ब्रेकिंग : भारत जोडो यात्रेत माकप नेते माजी आमदार जे.पी.गावित यांना धक्काबुक्की
खळबळजनक : पुण्यात चक्क अफूची शेती, पोलिसांकडून दोघांना अटक
ब्रेकिंग : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय
ब्रेकिंग : भाजपच्या लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, राज्यातील २० उमेदवारांचा सामावेश
मुंबईतील ‘या’ आठ रेल्वे स्थानकांची नावे बदलणार, राज्य सरकारचा निर्णय
पुणे जिल्ह्यातील ‘या’ तालुक्याचे नाव बदलण्यास मंत्रिमंडळाची मान्यता