Thursday, February 13, 2025

PCMC : वाकडच्या सुपुत्राने उंचावली वाकडची शान

पिंपरी चिंचवड : उत्कृष्ट समाजकार्य केल्या बद्दल वाकड गावचे सुपुत्र अभिषेक सुनील गायकवाड यांना नवनिर्माण सेवा विकास संघा च्या वतीने मा. नगरसेवक अभिषेक बारणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व त्यांना संघर्षनायक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. (PCMC)

त्यांच्या कर्तृत्वाचा कार्याचा गौरव ही केला अभिषेक गायकवाड हे संभाजी ब्रिगेड चे पदाधी कारी असून त्यांनी आत्ता पर्यंत मोठया प्रमाणात अन्नदान गरजू मुलांना वह्या पुस्तके वाटप अडी अडचणीत आडकलेल्या ना मदत समाजात होणाऱ्या चुकीच्या गोष्टीन विरोधात आंदोलने संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात केलेली आहेत. असे अनेक कार्य त्यांनी केलेले आहेत. (PCMC)

शिव, फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारातून प्रेरणा घेऊन मी समज कार्यात आलो असे ते या वेळी म्हणाले व त्यांच्या बरोबर च्या तरुणांना संदेश देत ते म्हणाले की तरुण पिढीने शिव, फुले, शाहू, आंबेडकर वाचावेत आपसूक तुम्ही व्यसनांपासून व कुकर्मा पासून दूर राहतील. 14 फेब्रुवारी रोजी त्यांना रणरागिणी महिला फाउंडेशन च्या वतीने मोठ्या संख्येने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र भूषण अवॉर्ड 2024 पुरस्कार देण्यात आला होता.

whatsapp link

हे ही वाचा :

जुन्नर : घाटघर येथील एकाच कुटुंबातील ७ जणांना जन्मठेपेची शिक्षा

जिल्हा बँक संचालकांवर दोन वर्षांत अविश्वास प्रस्ताव आणता येणार नाही

मोठी बातमी : देशात CAA’नागरिकत्व सुधारणा कायदा’ लागू

यंत्रमागांना अतिरिक्त वीज सवलत मिळणार राज्य सरकारचा निर्णय

इलेक्टोरल बाँड्सची माहिती उद्यापर्यंत देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे स्टेट बँकेला आदेश

आमदार निलेश लंके यांच्या पक्ष प्रवेशावर शरद पवार यांचे मोठे विधान

Related Articles

- Advertisement -

Latest Articles