Bombay High Court Recruitment 2022 : मुंबई उच्च न्यायालय (Bombay High Court) मध्ये भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 05 मे 2022 आहे.
• एकूण जागा : 02
• पदाचे नाव : माळी / मदतनीस
• शैक्षणिक पात्रता : उमेदवार किमान चौथी इयत्ता उत्तीर्ण असावा. उमेदवाराला किमान 3 वर्षाइतका बगीचे, हिरवळी, वनस्पती आणि झाडे इत्यादी सुस्थितीमध्ये ठेवण्याचा अनुभव असावा. उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक आहे.
• वयोमर्यादा : 22 एप्रिल 2022 रोजी 21 वर्षे ते 38 वर्षे [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]
• परीक्षा फी :
• वेतनश्रेणी (Pay Scale) : 15,000/- रुपये ते 47,600/- रुपये.
• नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
• अर्ज करण्याची पद्धत : अर्ज ऑनलाईन ( ई – मेल ) द्वारे किंवा ऑफलाईन पध्दतीने पाठवायचा आहे.
• अधिकृत ई-मेल (E-Mail ID) : regos-bhc@nic.in
• अधिकृत संकेतस्थळ
• जाहिरात PDF पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
• अर्ज PDF : पहा
• अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. प्रबंधक, मूळ शाखा, उच्च न्यायालय, मुंबई
12 वी, पदवीधर आणि खेळाडूंसाठी भारतीय रेल्वे नोकरीची सुवर्णसंधी संधी, अर्ज करण्यासाठी शेवटचे 3 दिवस
केंद्रीय माहिती आयोगात नोकरीची संधी, 60 हजार रूपये पेक्षा जास्त पगाराची नोकरी !