Thursday, December 12, 2024
Homeराज्यअखेर उद्या १२ वी चा निकाल जाहीर होणार!

अखेर उद्या १२ वी चा निकाल जाहीर होणार!

(मुंबई) :- गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर 10 वी आणि 12 वी चा निकाल कधी जाहीर होणार या संदर्भात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या त्यावर आता पूर्ण विराम लागले आहे.

      राज्य शिक्षण बोर्डाच्यावतीने फेबुवारी-मार्च २०२० रोजी घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या (१६ जुलै) दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे, बोर्डाने बुधवारी ही घोषणा केली. परीक्षेस बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय मिळवलेले गुण बोर्डाच्या वेबसाईटवरुन पाहता येणार आहेत. त्याचबरोबर कनिष्ठ महाविद्यालयांचा एकत्रित निकालही येथे उपलब्ध होणार आहे.


या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल.

1) www.mahresult.nic.in

2) www.hscresult.org

3) www.maharashtraeducation.com

संबंधित लेख

लोकप्रिय