Thursday, December 12, 2024
Homeराष्ट्रीयबघा लाईव्ह व्हीडिओ : अयोध्या राममंदिराच्या भूमीपूजनेला सुरुवात

बघा लाईव्ह व्हीडिओ : अयोध्या राममंदिराच्या भूमीपूजनेला सुरुवात

अयोध्या : आज अयोध्या येथे श्रीराम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि ट्रस्टचे मुख्य महंत नृत्य गोपाल दास व्यासपीठावर असतील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतही प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर उपस्थित असणार आहेत.

कोरोना संकट बघता कार्यक्रमासाठी केवळ 175 पाहुण्यांनाच आमंत्रण दिल्याचं आयोजकांनी सांगितलं.


सौजन्य : डीडी न्युज लाईव्ह

संबंधित लेख

लोकप्रिय