Monday, December 23, 2024
HomeनोकरीNHM अंतर्गत नागपूर येथे 93 जागांसाठी भरती; आजच करा अर्ज

NHM अंतर्गत नागपूर येथे 93 जागांसाठी भरती; आजच करा अर्ज

NHM Nagpur Recruitment 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर (National Health Mission, Nagpur) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. NHM Bharti 

पद संख्या : 93

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) वैद्यकीय अधिकारी : MBBS/BAMS

2) पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी : MBBS

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 70 वर्षांपर्यंत असावे.

अर्ज शुल्क : फी नाही

वेतनमान :

वैद्यकीय अधिकारी – रु.40,000/- ते रु.60,000/-

पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी – रु.60,000/-

नोकरीचे ठिकाण : नागपूर

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

मुलाखतीची तारीख : 15 डिसेंबर 2023

मुलाखतीचे ठिकाण : आरोग्य विभाग पाचवा मजला, सिव्हिल लाईन, नागपूर महानगरपालिका.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

महत्वाच्या सूचना : 

1. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.

3. अर्ज सुरू झालेली आहे.

4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2023 आहे.

7. अर्ज पाठविण्याचा पत्ता : आरोग्य विभाग पाचवा मजला, सिव्हिल लाईन, नागपूर महानगरपालिका.

8. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

9. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

10. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

संबंधित लेख

लोकप्रिय