SBI PO Recruitment 2023 : स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. SBI bharti
● पद संख्या : 2000
● वर्गनिहाय पद संख्या :
1. SC – 300
2. ST – 150
3. OBC – 540
4. EWS – 200
5. GEN – 810
● पदाचे नाव : प्रोबेशनरी ऑफिसर (PO)
● शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेची पदवी
● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 वर्षे आणि कमाल 30 वर्षे असावे. [आरक्षित वर्गात येणाऱ्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार वयोमर्यादेत सूट असेल.]
● परीक्षा फी : सर्वसाधारण / EWS आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 750 [ अनुसूचित जाती / जमाती आणि दिव्यांगांसाठी – फी नाही.]
● वेतनमान : 41,960/- रुपये प्रति महिना आणि वेतनमान रु. 36000-1490/7-46430-1740/2-49910-1990/7-63840 असेल.
● निवड प्रक्रिया : प्रथम पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत.
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 ऑक्टोबर 2023 (मुदतवाढ)
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
● महत्वाच्या सूचना :
1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 ऑक्टोबर 2023 आहे.
5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.