Monday, December 23, 2024
Homeनोकरीनोकरी : ‘सीसीआय’मध्ये विविध ९५ पदांसाठी भरती

नोकरी : ‘सीसीआय’मध्ये विविध ९५ पदांसाठी भरती

1. पदाचे नाव – मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग)

● एकूण जागा – ५

वयोमर्यादा – दि. १ नोव्हेंबर २०२० रोजी कमाल ३० वर्षे

शैक्षणिक पात्रता – एमबीए (‌ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट) किंवा कृषी संबंधित विषयात एमबीए

2. पदाचे नाव – मॅनेजमेंट ट्रेनी (अकाउंट)

● एकूण जागा – ६

वयोमर्यादा – दि. १ नोव्हेंबर २०२० रोजी कमाल ३० वर्षे

शैक्षणिक पात्रता – सीए / सीएमए / एमबीए (फायनान्स) / एमएमएस एमकॉम किंवा वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर पदवी

3. पदाचे नाव – ज्युनिअर कमर्शिअल एक्झिक्युटिव्ह

● एकूण जागा – ५०

वयोमर्यादा – दि. १ नोव्हेंबर २०२० रोजी कमाल ३० वर्षे

शैक्षणिक पात्रता – शासनमान्य विद्यापीठातून बी.एससी ॲग्री पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण

4. पदाचे नाव -ज्युनिअर असिस्टंट (जनरल)

● एकूण जागा – २०

वयोमर्यादा – दि. १ नोव्हेंबर २०२० रोजी कमाल ३० वर्षे

शैक्षणिक पात्रता – शासनमान्य विद्यापीठातून बी.एससी ॲग्री पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण

5. पदाचे नाव – ज्युनिअर असिस्टंट (अकाउंट)

● एकूण जागा – १४

वयोमर्यादा – दि. १ नोव्हेंबर २०२० रोजी कमाल ३० वर्षे

शैक्षणिक पात्रता – शासनमान्य विद्यापीठातून वाणिज्य शाखेतील पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण

अर्ज भरण्याची शेवटची तारीख –  दि. ७ जाने. २०२१

■ अधिक माहितीसाठी – https://www.cotcorp.org.in

संबंधित लेख

लोकप्रिय