NHM Pune Recruitment 2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission), जिल्हा आरोग्य सोसायटी (District Health Society), जिल्हा परिषद पुणे (Zilla Parishad, Pune अतर्गत “दंत चिकित्सक, जिल्हा सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी, वित्त व लेखाधिकारी, कार्यक्रम समन्वयक, लसीकरण क्षेत्र सनियंत्रक, स्टाफ नर्स/ पेडीयाट्रीक नर्स, सांख्यिकी अन्वेषक, एएनएम, सुविधा व्यवस्थापक, डायलिसिस टेक्निशियन” पदांच्या 171 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
● पद संख्या : 171
● पदाचे नाव : दंत चिकित्सक, जिल्हा सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी, वित्त व लेखाधिकारी, कार्यक्रम समन्वयक, लसीकरण क्षेत्र सनियंत्रक, स्टाफ नर्स/ पेडीयाट्रीक नर्स, सांख्यिकी अन्वेषक, एएनएम, सुविधा व्यवस्थापक, डायलिसिस टेक्निशियन
● शैक्षणिक पात्रता : 12वी, पदवी, ANM, GNM, MSW, पदव्युत्तर पदवी व अन्य. (मुळ जाहिरात पाहावी.)
● वयोमर्यादा : खुला प्रवर्ग – 38 वर्षे; राखीव प्रवर्ग -43 वर्ष
● अर्ज शुल्क : अराखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता – रु 150/-; राखीव प्रवर्गातील उमेदवारांना – रु 100/-
● नोकरीचे ठिकाण : पुणे
● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन (प्रत्यक्ष)
● महत्वाच्या लिंक :
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 जुन 2023
● अर्ज करण्याचा पत्ता : 4था मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, नवीन जिल्हा परिषद पुणे.
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
हे ही वाचा :
Indian Army : भारतीय सैन्य दलात 12वी उत्तीर्णांसाठी भरती
IBPS RRB : आयबीपीएस मार्फत विविध बँकात 8600+ पदांसाठी बंपर भरती सुरू; आजच करा अर्ज
PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 240 पदांची भरती
NIO : नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी अंतर्गत विविध पदांची भरती
समता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अंतर्गत विविध पदांची भरती
चंद्रपूर येथे ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा अंतर्गत 250 पदांसाठी भरती
सोलापूर महानगरपालिका अंतर्गत 127 पदांची भरती
मुंबई येथे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत भरती; पदवीधरांना नोकरीची संधी
विना परिक्षा थेट नोकरीची सुवर्णसंधी ! भारतीय डाक विभागात 12828 पदांसाठी भरती
बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1178 रिक्त पदांची मेगा भरती, आजच करा अर्ज