Brihan Mumbai Police Recruitment 2022 : बृहन्मुंबई पोलिस विभाग (Police Department Brihan Mumbai) अंतर्गत विधी सल्लागार, विधी अधिकारी पदांच्या रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
• पद संख्या : 09
• पदाचे नाव : विधी सल्लागार, विधी अधिकारी
• शैक्षणिक पात्रता : Law Degree (मुळ जाहिरात पाहावी.)
• नोकरीचे ठिकाण : मुंबई
•अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
• अधिकृत वेबसाईट :
• जाहिरात पहाण्यासाठी :
क्रमांक 1 : येथे क्लिक करा
क्रमांक 2 : येथे क्लिक करा
• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 जून 2022
• अर्ज पाठविण्याचा पत्ता : पोलीस आयुक्त, मुंबई, डॉ.डी.एन. रोड, क्रॉफर्ड मार्केटसमोर, मुंबई – 400 001.
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
पोलिस दलात नवीन भरती सुरू, आजच करा अर्ज !
10 वी पास आहात ? मुख्यालय पूर्व कमांड मध्ये नोकरीची संधी, आजच अर्ज करा !
SRPF : राज्य राखीव पोलीस दलात नवीन भरती, 12 पास विद्यार्थ्यांसाठी संधी !
10 पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी ! पोस्ट विभाग अंतर्गत मुंबई येथे विविध पदांसाठी भरती