Pune University Recruitment 2023 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU Savitribai Phule Pune University) अंतर्गत “डोमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटर” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
• पद संख्या : 04
• पदाचे नाव : डोमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटर
• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.
• नोकरीचे ठिकाण : पुणे
• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (नोंदणी)
• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
• जाहिरात / अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
![Lic](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2022/09/IMG_20220918_115640-1-759x1024.jpg)