Sunday, December 22, 2024
Homeजिल्हादक्षिणी कमांड पुणे येथे लघुलेखक, कुक, सफाईवाला, चौकीदार पदांसाठी भरती, 10...

दक्षिणी कमांड पुणे येथे लघुलेखक, कुक, सफाईवाला, चौकीदार पदांसाठी भरती, 10 वी व 12 वी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी

Pune Recruitment 2022 : HQ दक्षिणी कमांड पुणे (HQ Southern Command Pune) येथे विविध रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 32

• पदाचे नाव : लघुलेखक, LDC, कुक, MTS (मेसेंजर, चौकीदार, सफाईवाला)

• शैक्षणिक पात्रता : 10th/ 12th (मुळ जाहिरात पाहावी.)

• वयोमर्यादा : 18 ते 25 वर्षे

• नोकरीचे ठिकाण : पुणे

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट :

    https://www.hqscrecruitment.com/

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जून 2022

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’


संबंधित लेख

लोकप्रिय