मुंबई : सुगत प्रकरणातील आरोपींना अटक करा , या व अन्य मागण्यांसाठी दलित पॅंथर सुवर्णमहोत्सव समिती आणि जाती अंत संघर्ष समिती च्या पुढाकाराने विविध आंबेडकरी, समतावादी, पुरोगामी युवा, महिला, कामगार संघटनांनी केईएम हॉस्पिटल समोर ” मूक निषेध निदर्शने ” केली.
आंदोलनाच्या मागण्या खालीलप्रमाणे :
१. सुगत प्रकरणातील सर्व आरोपींना त्वरित अटक करा.
२. केईएम हॉस्पिटल डीन डॉ. हेमंत देशमुख आणि ॲकॅडमिक डीन डॉ. नाडकर यांना ॲट्रोसिटी ॲक्ट नुसार सह आरोपी करा.
३. ॲकॅडमिक डीन व सर्व वॉर्डन ना त्वरित निलंबित करा.
४. प्रकरण दडपणाऱ्या पोलिसांनाही, सह आरोपी करा.
५. पिडीत सुगत पडघनला पोलीस संरक्षण द्या.
१० वी – १२ वी झालेल्यांना संधी ! भारतीय सीमा सुरक्षा दलात २७८८ जागांसाठी भरती
ग्राहकांसाठी खुशखबर ! आता एकदाच करा मोबाईल रिचार्ज अगदी अल्पदरात, ६ महिने ‘नो टेन्शन’