Western Railway Recruitment 2022 : पश्चिम रेल्वे (Western Railway) अंतर्गत गट क पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
• पद संख्या : 16
• पदाचे नाव : गट क
• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.
• नोकरीचे ठिकाण : मुंबई
• परीक्षा शुल्क : OPEN / OBC – 500/- रूपये [SC / ST / Ex- Servicemen / Women, Minorities and Economic Backward Class – 250/- रूपये]
• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
• अर्ज सुरु होण्याची तारीख : 5 सप्टेंबर 2022
• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 4 ऑक्टोबर 2022
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’