Saturday, December 21, 2024
Homeनोकरीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 588 जागांसाठी भरती ! आजच अर्ज करा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 588 जागांसाठी भरती ! आजच अर्ज करा

MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा साठी विविध पदांच्या 588 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.

• एकूण जागा : 588

• पदाचे नाव आणि जागा : 

1. वनक्षेत्रपाल, गट ब – 77 जागा

2. कृषि अधिकारी, गट – 19 जागा

3. कृषि अधिकारी, गट ब – 61 जागा

4. कृषि अधिकारी, गट ब कनिष्ठ – 123 जागा

5. सहायक कार्यकारी अधिकारी, स्थापत्य, गट अ – 20 जागा

6. सहायक अभियंता,स्थापत्य, गट अ, श्रेणी-1 – 21 जागा

7. सहायक अभियंता स्थापत्य, गट अ, श्रेणी-2 – 132 जागा

8. सहायक अभियंता यांत्रिकी, श्रेणी-2, गट ब – 76 जागा

9. सहायक अभियंता विद्युत, श्रेणी-2, गट ब – 48 जागा

10. उप विभागीय जल संधारण अधिकारी,स्थापत्य, गट अ – 11 जागा

• शैक्षणिक पात्रता :

पद क्र.1 : विज्ञान शाखेतील पदवी / B.Pharm  / अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य.

पद क्र.2, 3 & 4 : कृषि किंवा कृषि अभियांत्रिकी किंवा उद्यानविद्या पदवी किंवा समतुल्य.

पद क्र.5, 6, 7 & 10 : स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य.

पद क्र.8 : यंत्र अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य.

पद क्र.9 : विद्युत अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य.

• वयाची अट :

पद क्र.1 – 21 ते 38 वर्षे.

पद क्र.2, 3 & 4 – 18 ते 38 वर्षे.

पद क्र.5 ते 10 – 19 ते 38 वर्षे

• अर्ज शुल्क :

खुला प्रवर्ग – 394 रूपये [ मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक / अनाथ – 294 रूपये ]

• ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 मार्च 2022 आहे.

• पूर्व परीक्षा – 30 एप्रिल 2022

• अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/

मूळ जाहिरात पहाण्यासाठी लिंकवर क्लिक करा

• ऑनलाईन अर्ज करा

https://mpsconline.gov.in/candidate

12 वी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! 5000 पदांसाठी मेगा भरती

सरकारी नोकरीची संधी ! भारतीय विज्ञान संस्थेमध्ये १०० जागांसाठी भरती

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या एकूण ५३५ जागा!

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत विविध पदांच्या एकूण १५३ जागा!

संबंधित लेख

लोकप्रिय